Image

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील विविध अभ्यासक्रमांचा शुभारंभ दिनांक १० जून, २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय म. रा. तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या शुभहस्ते पार पडला. Read More...