एस एन डि टी महिला विद्यापीठ व पी व्ही डी टी कॉलेज ऑफ एज्युकेशन यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मीना कुटे कुलसचिव SNDT व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मीनाक्षी सोनवणे व ऍड. सुजाता लोंढे ह्या होत्या हा कार्यक्रम संगीतमय करण्यासाठी डॉ संगीता बापट व प्रा कल्पना जैन यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाची मूळ संकल्पना व प्रेरणा प्रो.शशिकला वंजारी कुलगुरू एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबई यांची होती.