-
एस. एन. डी. टी कॉलेज ऑफ होम सायन्स महर्षी कर्वे रोड पुणे या अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयास शासन आदेशातील अटी व शर्तीना अनुसुरून पदवी / पदव्युत्तर स्तरावर न्युट्रीशन अॅन्ड फूड प्रोसेसींग या नविन अभ्यासक्रमास अतिरिक्त तुकडीस शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कायम विना अनुदानित तत्वावर सुरु करण्याबाबत परिपत्रक